मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच

इतके दिवस लांबणीवर टांगलेल्या सत्तासंघर्षाचा अखेरीस गुरुवारी निकाल लागला. या निकालामध्ये शिंदे-भाजपा सरकार राज्यात कायम राहणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एकूण १९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तसेच मंत्र्यांच्या खात्यांचा फेरबदलही होऊ शकतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version