त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी हजारो शिवप्रेमींनी महाराजांचे स्मारक पुन्हा त्याच जागेवर उभे केल्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार मानतो!
जय शिवराय! — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 13, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.