पश्चिम रेल्वेच्या आकडेवारींनं बुलेट ट्रेनची पोलखोल

पश्चिम रेल्वेच्या आकडेवारींनं बुलेट ट्रेनची पोलखोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बुलेट ट्रेनचं स्वप्न सामान्यांना दाखवणाऱ्या सरकारची पश्चिम रेल्वेच्या आकडेवारींनं पोलखोल झालीय. गेल्या तीन महिन्यात मुंबई अहमदाबाद प्रवासी संख्या कमी झाल्याचं आढळून आलंय.

या प्रवासामुळे रेल्वेला 29 कोटी रूपयांचा तोटा होतोय. माहिती अधाकारात ही माहिती मिळालीय.

तीन महिन्यात रेल्वेला 42 कोटी 53 लाख मिळायला हवे होते पण प्रत्यक्षात फक्त 26 कोटी 74 लाख 56 हजारच मिळालेयं. असा आरोप अनिल गलगलींनी केलाय.

त्यामुळे बुलेट ट्रेन ही नावालाच  राहणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version