बुलडाण्यात शेतकऱ्यानं खाल्ला हमीकर्जाचा जीआर

बुलडाण्यात शेतकऱ्यानं खाल्ला हमीकर्जाचा जीआर

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

राज्य सरकारनं जारी केलेल्या हमीकर्जाच्या जीआरची आतापर्यंत शेतकऱ्यांनी होळी केला.

 

जाचक अटी लावल्याच्या निषेधार्थ जीआरच्या प्रती जाळल्या. मात्र, आता तर बुलडाण्यात शेतकऱ्यांनी चक्क या जीआरच्या प्रती खाल्ल्या आहेत.

 

खरीप हंगामासाठी सरकारने शेतकऱ्यांना 10 हजार हमीकर्ज देण्याची घोषणा केली. मात्र, बँकांमध्ये गेले असता शेतकऱ्यांना पैसेच मिळत नाहीत.

 

त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी परिपत्रक खाओ आंदोलन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version