ट्रक-कारच्या अपघातात कारचा चुरडा

ट्रक-कारच्या अपघातात कारचा चुरडा

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाण्यात ट्रक आणि कारचा अपघात झालाय. या अपघाताध्ये कारचा अक्षरक्षा चुराडा झालाय.

मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात झालाय. या अपघातात 3 जण जागीच ठार झालेयंत तर तिघेजण जखमी झाले आहेत.

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version