अर्थसंकल्प २०२२ : काय आहेत केंद्र सरकारच्या तरतुदी?

अर्थसंकल्प २०२२ : काय आहेत केंद्र सरकारच्या तरतुदी?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्रमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारने विविध योजना आणि क्षेत्रांसाठी गुंतवणूक जाहीर केली आहे.

काय आहे केंद्र सरकारची तरतूद?

पंतप्रधान निवारा योजनेसाठी केंद्र सरकराची ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद.

पंतप्रधान कृषी योजनेसाठी २.३७ लाख कोटी रुपयांची तरतूद.

पाणीपुरवठा योजनेसाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद.

आगामी भांडवली गुंतवणूकीसाठी साडेसात कोटी रुपये.

लघु आणि मध्यम उद्योग योजनेसाठी २ लाख कोटी रुपये.

भांडवली खर्चासाठी १०.६८ लाख कोटी रुपये.

पेयजल योजनेसाठी ६० हजार कोटी रुपये.

ईशान्य भारतासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद.

सौरऊर्जा क्षेत्रासाठी १९ हजार ५०० रुपयांची तरतूद.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version