मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. उपायुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे महापालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

शिक्षण विभागाचा यंदाचा अर्थसंकल्प ३३७० कोटी रुपयांचा आहे. तसेच यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार असून या नव्या २ शाळांकरता १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण समितीचा अर्थसंकल्प काय आहे?

शैक्षणिक भांडवली कामासाठी ५०० कोटी

डिजिटल वर्गांसाठी २८ लाख

शाळा देखभाल, स्वच्छतेसाठी ७५ कोटी

ई-वाचनालयासाठी १० लाख

शाळा इमारत दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी ४१९ कोटी

टॅब योजनेसाठी ७ कोटी

संगीत अकादमीसाठी १४ कोटी

क्रीडा संकुलासाठी ५० लाख

नव्या २ शाळांकरता १५ कोटी

व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटरसाठी ३८ कोटी २ लाख

थिंकींग लॅबसाठी २९ लॅब

डिजीटल क्लासरुमसाठी २८ लाख

शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी ४१९ कोटी

शाळांची देखभाल स्वच्छतेसाठी ७५ कोटी

टॅब योजनेसाठी ७ कोटी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version