वृत्तसंस्था, मुंबई
रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही इंडियन प्रिमीयर लीगच्या मुहूर्तावर आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केलीय. आयपीएल सीजनसाठी बीएसएनएलने 258 रुपयांमध्ये 153 जीबी डेटा सादर केलाय.
याची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीव्ही-248 बीएसएनएल सादर करतंय. प्रीपेड ग्राहकांना यात दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.