पाकच्या सीमेवर सापडले 14 फूट लांबीचे भुयार…घुसखोरीचा डाव बीएसएफ जवानांनी उधळून लावला

पाकच्या सीमेवर सापडले 14 फूट लांबीचे भुयार…घुसखोरीचा डाव बीएसएफ जवानांनी उधळून लावला

वृत्तसंस्था, जम्मू

 

पाकिस्तान भारतात घुसखोरी करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उलंघन करण्यात आले आहे.

भारतातील संभाव्य घुसखोरीचा डाव यावेळी बीएसएफ जवानांनी उधळून लावला आहे.

 

पाकच्या सीमेवर सुमारे 14 फूट लांबीचे भुयार बीएसएफ जवानांना सापडले आहे. त्यात शस्त्रसाठाही सापडला आहे.

 

बीएसएफ जवान 12 सशस्त्र व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींचा मागोवा घेत होते. त्यावेळी त्यांना धमला नाला जवळ पाकिस्तानच्या दिशेने खोदण्यात

आलेले एक भुयार सापडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version