एका शुल्लक कारणावरुन घेतला त्याचा जीव

एका शुल्लक कारणावरुन घेतला त्याचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत चौघाजणांकडून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या आनंद थिएटर चौकात तरुणाची हत्या करण्यात आलीय. दरम्यान हत्येची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका किरकोळ कारणांवरुन खून झाल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. हल्लेखोरांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version