बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता चित्रपटातील पहिले गाणे ‘परम सुंदरी’ रिलीज झाले आहे.
या गाण्यात क्रिती सेनॉन दमदार ठुमके लगावताना दिसते आहे.तर क्रितीने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट मिमीमधील पहिले गाणे परम सुंदरी शेअर केला आहे. या गाण्यात क्रितीचे जबरदस्त मुव्ह्ज पहायला मिळत आहेत.तिच्या या गाण्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.