जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या ओखी नावाच्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गोव्यापर्यंतच्या बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी खोलवर जाऊ नये, असे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाने केलंय.
मच्छिमारांनी समुद्रात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्यात. चक्रीवादळामुळे द. कोकण व गोव्यात चोवीस तासात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.