शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या बोटीला अपघात झाल्याने शिवस्मारकच्या कामाला गालबोट लागलं आहे.

गिरगावच्या समुद्रात बोट खडकावर आदळल्याने स्पीड बोटीला अपघात झाला आहे.

सुदैवाने बोटीतील 24 जणांना जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे, मात्र एक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे.

शिवसंग्रामचा कार्यकर्ता सिद्धेश पवार असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे, 40 पत्रकारांसह 3 बोट समुद्रात निघाल्या होत्या त्यापैकी एक बोट समुद्रात जाताना खडकावर आदळली आणि पलटली त्यामुळे अपघात झाला आहे,

सध्या बोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version