जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
समृद्धी महामार्गाला लागलेले ग्रहण काही सुटता सुटत नाही. समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध आजही कायम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान सिन्नर तालुक्यातील शेतकरी आपल्या रक्ताने लिहिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार
आहेत. वेळ पडली तर जीव देऊ पण जमीन देणार देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.