रक्तदानाच्या परंपरेत महाराष्ट्र अव्वल! देशभरात आता महाराष्ट्र पॅटर्न

रक्तदानाच्या परंपरेत महाराष्ट्र अव्वल! देशभरात आता महाराष्ट्र पॅटर्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा रक्तदानाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर राहिला आहे. यंदाच्या वर्षी तब्बल 16 लाख 17 हजार रक्ताच्या पिशव्या गोळा करून देशात नवा उच्चांक निर्माण केला आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राने जमा केलेल्या एकूण रक्ताच्या पिशव्यांमध्ये तब्बल 97 टक्के रक्तदान हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून गोळा करण्यात आलं आहे.

 

राज्यातील रक्तदानाच्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला तीनवेळा पुरस्कारही मिळाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version