पाण्याचा शोधात निघालेले काळविट पाण्यात पडले अन्

पाण्याचा शोधात निघालेले काळविट पाण्यात पडले अन्

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

उन्हाळा सुरु झाल्यानं प्राणीमात्रांना पाण्याच्या शोधात जंगल सोडून वणवण फिरावं लागतयं. बीडमध्ये एक काळविट जंगल सोडून पाण्याच्या शोधात मानवीवस्तीत आले. हे काळविट परिसरात असणाऱ्या एका विहिरीत पडले. या काळविटाला परिसरातील लोकांनी बाहेर काढले.

प्राण्यांची पाण्याअभावी होत असलेली ही हेळसांड थांबवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. वनविभागाचे प्राण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र या घटनेतून दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version