जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपने शेकापला धोबीपछाड दिला.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमत मिळालं. प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.