जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गुजरात विधानसभा निवडणुकीत 150 जागांचं लक्ष हुकलेला भाजप आता पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आता पासूनच गंभीर झाल्याचं समोर आलंय.
शहर भाजपनं बूथ प्रमुखांचे अभ्यास वर्ग सुरू केले असून 21 दिवसांत शहरातील 1900 बूथ प्रमुखांना प्रशिक्षित करणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.