….तर माझ्या सोबत अनेक आमदार राजीनामा देणार; भाजप आमदार आशीष देशमुखांच्या वक्तव्याने खळबळ

….तर माझ्या सोबत अनेक आमदार राजीनामा देणार; भाजप आमदार आशीष देशमुखांच्या वक्तव्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

भाजपचे आमदार आशीष देशमुखचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही.

जर या सरकारने वेगळा विदर्भ दिला नाही तर माझ्या सोबत भाजप चे अनेक आमदार राजीनामा देतील असे वक्तव्य आमदार आशीष देशमुख यांनी केले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ मुद्द्याचे नेतृत करावे. विदर्भसाठी आपल्या पदाचा त्याग करावा त्यांच्या सोबत आम्ही आहो असेही आशीष देशमुख म्हणाले.

चंद्रपुरात दाखल झालेल्या विदर्भ आत्मबल यात्राच्या निमित्याने पत्रकार परिषदेत आशीष देशमुख बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version