मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली भाजपची गुप्त बैठक

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली भाजपची गुप्त बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली.

भाजपचे सर्व दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते.

गुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवत असली तरीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version