मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण, भाजपतर्फे मेगा इव्हेंटचं आयोजन

मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण, भाजपतर्फे मेगा इव्हेंटचं आयोजन

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भाजपने मेगा इव्हेंटचं आयोजन केलं आहे. 26 मे रोजी भाजपच्या प्रचार कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

 

सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

 

केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version