धक्कादायक! पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीत आळ्या

धक्कादायक! पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीत आळ्या

पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीत आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हॉटेलमध्ये जेवणात झुरळ,पाल सापडली असे प्रकार नेहमी होत असतात. त्यातचं आता बिर्याणीत आळ्या सापडल्या आहेत. दरम्यान या प्रकारामुळे हॉटेलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बिर्याणीत आळ्या

गेल्या काही दिवसात व्हिडीओच्या माध्यमातून खाद्यपदार्थातील अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

काही दिवसांपुर्वी शौचालयाच्या पाणी वापरून इडलीवडा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

कुर्ल्याच्या स्टेशनवरील अस्वच्छ पाण्यातील सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बिर्याणीत आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या बिर्याणीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

एस.पी.कॉलेजसमोर आज दुपारी घटना ही घटना घडली आहे.

वीरेंद्र ठाकूर आपल्या मुलाला घेऊन बिर्याणी खाण्यासाठी एसपी बिर्याणी मध्ये गेले होते.

त्यावेळी त्याच्या मुलाच्या ताटात आळी आढळून आली.याविषयी त्यांनी एसपीच्या मॅनेजमेंट कडे तक्रार केली.

त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांशी त्याचा वाद झाला.मात्र याविषयी त्याची बाचाबाची झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version