हिंदू ह्रद्यसम्राट स्वातंत्र्यावीर सावरकरांची 134 वी जयंती

हिंदू ह्रद्यसम्राट स्वातंत्र्यावीर सावरकरांची 134 वी जयंती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 134 वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्त सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकच्या भगूरमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकांच्या निवासस्थानाला भेट दिली.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी मानवंदना दिली. सावरकर स्मारकाचं दर्शन हे मंदिर दर्शनापेक्षा पवित्र अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी इच्छा सावरकर प्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version