बिग बॉस 12 आजपासून होणार सुरु

बिग बॉस 12 आजपासून होणार सुरु

रिअॅलिटी शो बिग बॉसचे यंदाचे 12 वे सीझन आहे, पाहा कसे असणार आहे बिग बॉसचे घर

यंदाचे बिग बॉसचे घर कसे आहे, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

बिग बॉसच्या संपूर्ण घराचे डिझाइन लोकप्रिय चित्रपट निर्माता-डिझायनर ओमंग कुमार यांनी केलेले आहे.

बिग बॉसच्या 12 व्या पर्वांत एक नविन थीम आपल्यांला पाहायाला मिळणार आहे.

हे घर सुंदर डिझाईन केले आहे. या घरातला कानाकोपऱ्यात आपल्यांला समुद्र किनाऱ्यावरचा सहवास लाभेल.

घरातला एकमेव भाग असा आहे जो बदलला गेला नाही तो म्हणजे जेल-काळ कोठडी.

जेलचे लोकेशन गार्डन परिसरात आहे.  हे जेल मागच्या वर्षी सारखेच आहे.

बिग बॉसचे 12 वे पर्व आज रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.

तर बिग बॉसचा 12 वा सीजन कसा आहे?, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version