कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ

कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ

जागतिक बाजारात पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव १२३ डॉलर प्रति बॅरल पार झाले असून इंधनदर आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

रशिया-युक्रेन शहरांतील युद्धामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रायी बाजारपेठावर मोठा परिणाम झाला. या युद्धाचे परिणाम कच्च्या तेलाच्य किंमतीवरही झाला असून कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या. रशियन तेलावर निर्बंध लादल्यानंतर जागित बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यनंतर कच्च्या तेलाची किंमत १३९ अब्ज डॉलर इतकी झाली. दरम्यान, जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार देशाने आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या किंमतीती वाढ केली आहे.

दरम्यान, भारताला तेलाचे भाव वर्षभर १०५ डॉलर प्रति बॅरलने खरेदी कराव लागू शकते, असे स्पष्टीकरण आरबीआयने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version