कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी 12 आरोपींना अटक

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी 12 आरोपींना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केलीये. तब्बल आठवडाभरानंतर पोलिसांनी ही पहिली कारवाई केलीये.

त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत.

अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version