जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा
भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. पहिल्या वर्गात शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुरडा विद्यार्थी 4 तास शाळेत कोंडून राहिल्याची घटना
घडली.
वर्गात झोपलेला विद्यार्थी शिक्षक आणि शिपायांच्या हलगर्जीपणमुळे शाळेत कोंडून राहिला. पालकांनी, गावकऱ्यांनी केली या चिमुरड्या प्रतिकची सुटका केली.
त्यानंतर भेदरलेल्या प्रतिकवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.