सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ‘या’ अभिनेत्याला

सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार  ‘या’ अभिनेत्याला

मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : कलाकाराच्या कलेचा सन्मान हा फार कमी वेळा केला जातो. दरम्यान मोरंजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार अर्थात चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण’ पुरस्कार हा कलाकाराच्या कलेचा सन्मान आहे.

यावर्षी ‘सांस्कृतिक कलादर्पण’ या पुरस्कार सोहळ्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अलीकडेच या सोहळ्याचा दैदिप्यमान सोहळा मुंबई येथे पार पडला. यावेळी चित्रपट, नाटक, मालिका, तंत्रज्ञ, पत्रकारिता, अशा वविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version