जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्टबाबत महापालिकेत बैठक झाली. मात्र, या बैठकीत कुठलाही मार्ग निघाला नाही. त्यामुळे उद्यापासून बेस्ट कर्मचारी बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.
मात्र, कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करू नये, असं आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.