आता बेस्ट कामगारांच्या पगारातूनच ‘बोनस’ कापून घेणार

आता बेस्ट कामगारांच्या पगारातूनच ‘बोनस’ कापून घेणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याचा विचार पुढे आला असतांना आता कर्मचाऱ्यांना दिवाळीत दिलेल्या बोनसची रक्कमही त्यांच्या पगारातूनच वसूल केली जाण्याची शक्यता आहे.

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर  माहितीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने यावर कोणताही आक्षेप न घेता या प्रस्तावाला मूक संमती दिली आहे.

त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिलेली रक्कम जानेवारीपासून 11 महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version