आज मध्यरात्रीपासून बेस्टचे 36 हजार कर्मचारी जाणार संपावर

आज मध्यरात्रीपासून बेस्टचे 36 हजार कर्मचारी जाणार संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात बेस्ट अधिकाऱ्यांची महापौरांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे.

 

आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

 

राखी पौर्णिमेच्या दिवशीच बेस्ट कर्मचारी संपावर जाणाऱ असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version