तुम्ही मधमाशीची चुलत बहिण पाहिलीत का?

तुम्ही मधमाशीची चुलत बहिण पाहिलीत का?

वृत्तसंस्था, मुंबई

मधमाश्या सहसा समुहानेच एक पोळं करून राहत असल्याचं आपण बघतो. मात्र एक मधमाशी एकटीच तिचं घरटं उभारते. तिचं नाव आहे ‘लिफ कटिंग बी’. मधमाशीची चुलत बहीण म्हणून म्हणून या माशीकडे पाहिलं जातं. ही माशी आपल्या भागात फार कमी प्रमाणात पहायला मिळते.

अंडी देतेवेळी गुलाबाच्या फुलाप्रमाणे ती घरटं तयार करते, अशी या माशीची ख्याती आहे. अर्थातच वाढत्या उन्हापासून स्वतःचं आणि तिच्या अंडयांचं रक्षण करण्यासाठी हा तिचा प्रपंच सुरु आहे. आपल्याकडे मात्र खूप कमी प्रमाणात ही माशी आढळते. ती एकटीच वावरते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version