आज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, श्री आदित्य ठाकरे @AUThackeray यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन याविषयी चर्चा केली. pic.twitter.com/JMKJcN4igd — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 20, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.