पाऊस आला धावून, पुल गेला वाहून

पाऊस आला धावून, पुल गेला वाहून

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

पावसाला सुरुवात होताच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेला पर्यायी बार्शी नाका पुल बांधण्यात आला.

 

पावसांची संततधार सुरु असल्याने येथे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. छोट्याश्या पुरानेही हा पुल खचला.

 

काल रात्री एक टेम्पो या पुलावर अडकला होता. त्याला क्रेनच्या सहाय्याने हटवण्याचं काम सुरु आहे. तेथील वाहकतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली.

 

बार्शी नाका पूल ना दुरुस्त असल्यामुळे हा पुल बांधण्यात आला. मात्र पहिल्याचं पावसात हा पुल खचल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version