हातात साप पकडून भाविकांची लूट; बारामतीमधील प्रसिद्ध मंदिरातील धक्कादायक प्रकार

हातात साप पकडून भाविकांची लूट; बारामतीमधील प्रसिद्ध मंदिरातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

सोमवारी देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी झाली.  याचवेळी बारामतीमध्ये भक्तांकडून श्रध्देच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

पण, बारामती सारख्या सुशिक्षित भागात सोमेश्वराच्या मंदिरात पुजाऱ्यांकडून हातात सापाचे पिल्लू धरुन भाविकांकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले.

या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि याचाच गैरफायदा घेऊन पुजाऱ्याने भक्तांच्या श्रध्देसोबत खेळल्याचे आढळून आले. आता मंदीर प्रशासन या पुजाऱ्या विरोधात काय कारवाई करणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version