वऱ्हाडासह नवरदेवही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी

वऱ्हाडासह नवरदेवही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूमध्ये शेतकऱ्यांच्या रास्तारोकोमध्ये नवरदेव सहभागी झाला.

 

या नवरदेवाचं नाव अतुल भोईटे आहे. अतुलचा आज विवाह आहे.

 

त्यासाठी लग्नाचं वऱ्हाड बारामतीतील माळेगावमध्ये निघालं होतं. त्याचवेळी काऱ्हाळे बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको सुरु होता.

 

त्यावेळी अतुलने अत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांविषयी आत्मियता दाखवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version