जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या झळकत होत्या. आता या शंका-कुशंका न राहता या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार आहे.
आज दुपारी वांद्रे कोर्टांनी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. मलायका-अरबाजचं 18 वर्षांचा संसार आता मोडणार आहे.
बॉलिवूडमधली आणखी एक जोडी विभक्त होणार. याआधी हृतिक रोशन आणि सुझानचा काडीमोड झालं. त्याच्यापाठोपाठ फराहान अख्तरचा ही घटस्फोट झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.