वृत्तसंस्था, मुंबई
दबंग खानचा बजरंगी भाईजानने चांगलीच कमाई केली होती. पण, आता हा बजरंगी भाईजान चीनमध्येही सुद्धा प्रदर्शिक होणार आहे.
यानिमित्ताने बॉलिवुडला आता चिनी बॉक्सऑफिसही सापडलाय. याआधी सलामानच्या दबंग चित्रपटाने चीनमदध्ये घसघशीत यश मिळवलं होतं.
चीनी भाषेत डब केलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट चीनच्या 8000 चित्रपटगृहात दिसणार आहे.. 2 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.