बाहुबलीचे लेखक छोट्या पडद्यावर आणणार शिवाजी महाराजांवर आधारित मालिका

बाहुबलीचे लेखक छोट्या पडद्यावर आणणार शिवाजी महाराजांवर आधारित मालिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतीय सिनेविश्वात रेकॉर्डब्रेकर ठरलेला ‘बाहुबली’ तुम्ही पाहिला असेलचं. बाहुबलीचे लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद अशीच एक भव्यदिव्य मालिका छोट्या पडद्यावर घेऊन येणार आहेत.

 

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या शिवरायांबद्दलही त्यांना प्रचंड आदर आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा लिहिण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

लहानपणापासून आम्ही शिवाजीला कधीच फक्त मराठा म्हणून बघितलं नाही. ते पूर्ण भारताचे हिरो आहेत.

 

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांची कीर्ती पसरलेली आहे. शिवाजी महाराज हे माझे आवडते हिरो आहेत. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा लिहिण्याचं माझं स्वप्न आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version