आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक

आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक

 

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीच्या श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयावर आसूड मोर्चा धडकला.

 

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळं फासण्यात आले.

 

 

आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

 

शेतकऱ्यांना पाटपाणी देत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पाटबंधारे कार्यालयात टेबल, खुर्चीला काळं फासलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version