आमदार बच्चू कडूंची जीभ पुन्हा घसरली, सचिन तेंडुलकरची कबुतराशी केली तुलना

आमदार बच्चू कडूंची जीभ पुन्हा घसरली, सचिन तेंडुलकरची कबुतराशी केली तुलना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आमदार बच्चू कडूंनी हेमा मालिनींनंतर सचिन तेंडुलकरबाबतही कडू विधान केलं आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला. 

सचिनची तुलना त्यांनी कबुतरासोबत केली आहे. तसंच सचिनचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. 

मात्र, शेतात आयुष्यभर ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे रन मोजायला कोणीच नसल्याचं ते म्हणाले. नगरच्या आसूड यात्रेत बच्चू कडूंनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात अडकले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version