शांतपणे झोळीत झोपलेल्या बाळाच्या आईलाही कळाले नाही की कधी तिच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूने कवेत घेतले

शांतपणे झोळीत झोपलेल्या बाळाच्या आईलाही कळाले नाही की कधी तिच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूने कवेत घेतले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात झोळीत झोपलेल्या एका लहान बाळाचा मृत्यू झालाय. नाशिकच्या वडगाव पिंगळा शिवरात ही घटना घडलीय.

कांचन पवार असं त्या लहान बाळाचा नावं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाळाला वाचवायला गेलेल्या आईलाही या वेळी जखम झालीय.

या घटनेमुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version