काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्याच्या सहयोगी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांच्या कार्यालयावर ईडीने छापे टाकले आहेत.

 

बांद्रा परिसरातील स्लम एरियात डेव्हलपमेंट करण्याच्या नावाखाली जवळपास 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी ही करावाई करण्यात आली.

 

बनावट कागपत्र बनवून हा घोटाळा करण्यात आला. नियमानुसार बांद्रा परिसरात स्लम डेव्हलपमेंट करताना त्या स्लमच्या एका भागात लोकांना घर बांधुन देणं बंधनकारक

आहे. मात्र, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने लोकांची फसवणुक करण्यात आल्याचं समोर आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version