योगगुरू बाबा रामदेव यांचा 24 वा संन्यास दिन

योगगुरू बाबा रामदेव यांचा 24 वा संन्यास दिन

वृत्तसंस्था, मुंबई

योगगुरु बाबा रामदेव यांच्या 24 व्या संन्यास दिनी पतंजली योगपीठानं 92 विद्वान आणि विदुषी संन्यासी राष्ट्रला समर्पित केलेत. यात 51 पुरूष आणि 41 विदुषी महिलांचा समावेश आहे. हे सगळे विद्वान आणि विदुषी अष्टाध्यायी, व्याकरण, वेद, वेदांग तसंच उपनिषद यात पारंगत आहेत. ते जगभर भ्रमंती करत भारतीय संस्कृती आणि परंपरेचा प्रचार आणि प्रसार करतील. यावेळी बोलतांना 2050 पर्यंत 1000 संन्यास्यांना दीक्षा देणं हे आमचं लक्ष असल्याचं स्वामी रामदेव यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version