जाहीरपणे शिवीगाळ करत ‘रोड रोमियो’ सारखी भाषा करणा-या सर्वज्ञानी संजय राऊतांवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला. पण अद्याप राज्य सरकारनं ना दखल घेतली ना कारवाई करण्याची हिम्मत दाखविली…#MVA सरकारनं सर्वज्ञानीं ना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावं…. — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 14, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.