गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागला जाणा-या प्रवासी लाॅंच च्या अपघातात मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे ८८ प्रवाशांचा प्राण वाचला!
अवघ्या महाराष्ट्राचे कौतुकास पात्र ठरलेल्या या बहादुराला गृहमंत्री म्हणून माझाही #MahaSalute pic.twitter.com/FbSKW7Islf — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.