बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रथमच जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहिलो.मानाची संचलन सलामी स्वीकारत, नागरिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. pic.twitter.com/dKQEX3m2HH — Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 26, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.