कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते जी यांनी विचारलेल्या राजकीय, सामाजिक आणि इतर प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील सर्व युवा आमदार महाराष्ट्रातील तरुणांसोबत आहेत असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी तरुणांना दिला. pic.twitter.com/PbC0Ri5ffi — ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 17, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.