अयोध्या नगरी उजळली लाखो दिव्यांनी; रचला नवा विक्रम

अयोध्या नगरी उजळली लाखो दिव्यांनी; रचला नवा विक्रम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी लाखो दिव्यांनी उजळून गेलीय. योगी सरकारनं यंदा अयोध्येमध्ये भव्य दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी शरयू नदी घाटाच्या 3 किलोमीटर परिसरात 1 लाख 71 हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अयोध्येला पौराणिक स्वरुप देण्यासाठी इथल्या घाटांचा विकास करण्यासाठी 133 कोटींच्या योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा योगींनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version