‘अवन्तुरा चॉपर्स’ची 2000 सीसी इंजिन लवकरच तुमच्या भेटीला

‘अवन्तुरा चॉपर्स’ची 2000 सीसी इंजिन लवकरच तुमच्या भेटीला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मोटरसायकलप्रेमींसाठी खूशखबर म्हणजे ‘अवन्तुरा चॉपर्स’ची 2000 सीसी इंजिन क्षमतेची मोटरसायकल लवकरच भारतातील रस्त्यांवर धावताना दिसणारये. येत्या तीन महिन्यांत ही चॉपर्स मोटरसायकल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

देशात मोटरसायकलप्रेमींची संख्या वेगाने वाढतेय. रायडिंगचा अस्सल अनुभव देणारी ‘अवन्तुरा चॉपर्स’ची 2000 सीसी इंजिन क्षमतेची मोटरसायकल लवकरच बाजारात येणारये. या मोटरसायकलची रचना करतांना चालकाला आराम वाटेल तसेच, त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version